mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भालके निवडून येणार नाही, म्हणून आलेले मंत्री शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहेत : शैला गोडसे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 15, 2021
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा चेअरमन ‘दादा’ वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पाहत आहे; शैला गोडसे यांची जहरी ठिका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कारखाना जरी विकला तरी हे कर्ज फिटणार नाही. अशी परिस्थिती या सत्ताधारी चेअरमनने या कारखान्यावर आणलेली आहे. अशा चेअरमन ला मतदार बंधू कदापि निवडून देणार नाही.

याची जाणीव झाल्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री,पालकमंत्री व अन्य मंत्री खासदार आमदार हे या पोटनिवडणुकीला या मतदारसंघात येऊन शेतकऱ्यांची तसेच मतदारांची दिशाभूल करीत आहेत. मतदार बंधुनी आता या सत्ताधारी राजकीय नेत्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याची टीका अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी केली आहे.

त्या सलगर खुर्द, व सलगर बुद्रुक, पाटखळ, कचरेवाडी आदी गावात आयोजित प्रचारार्थ सभेत बोलत होत्या.

शैला गोडसे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल साखर कारखाना या कारखान्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे अद्यापही या चेअरमन दादाने दिलेले नाही. तसेच कामगारांच्या पगारी देखील दिल्या गेल्या नाहीत.

पगार मागितली म्हणून कामगाराला जेलमध्ये टाकणारे हे चेअरमन आज याच तालुक्यातील मतदारांना मत मागत फिरत आहेत. या कारखान्यावर कित्तेक कोटीचे कर्ज आहे.

भाजपा सरकार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडी सरकार या दोन्ही सरकारने पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामे तसेच मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्या ऐवजी आपली सत्ता असताना या दोन्ही तालुक्यातील लोकांना पाण्यासाठी वन वन फिरायला लावले.

आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रांमधील मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री, आमदार ,खासदार या लोकांना मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न हा आठवू लागलेला आहे.

या दोन्ही मतदार संघातील जनता आता हुशार झाली आहे. या दोन्ही सरकारने या दोन्ही तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी ,काम करी, बेरोजगार युवकांना फसवण्याचे काम केलेले आहे.

या महाआघाडी सरकारच्या अगोदर भाजपाचे सरकार होते. त्यावेळी पाच वर्षे सत्ता हाती असताना देखील त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. आणि आज या मतदारसंघांमध्ये हे भाजपाचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मतदारसंघांमध्ये येऊन पस्तीस गावच्या पाणीप्रश्नावर बोलू लागलेले आहेत.

पाच वर्ष भाजपच्या हातात सत्ता असताना त्यांना कधी या मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांची, जनतेची कधी आठवण आली नाही. 35 गावच्या पाण्याची योजना राबविण्यात यावी. असे कधी वाटले नाही. आता हेच लोक या पोटनिवडणुकीमध्ये येऊन मतदारांना परत एकदा आश्वासन देऊ लागले आहेत.

अशा फसव्या घोषणेला आश्वासनाला या दोन्ही तालुक्यातील जनतेने फसू नये. राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडी तसेच भाजपा या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांना आज धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.

मतदार बंधू-भगिनींनी येत्या 17 तारखेला शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून मला एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी. मी या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. असे मतदार बंधू-भगिनींना आव्हान शैलाताई गोडसे यांनी सलगर खुर्द, व सलगर बुद्रुक, पाटखळ, कचरेवाडी या गावी मतदार बंधू-भगिनींना आवाहन केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शैला गोडसे

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
Next Post

सत्ता असून देखील 35 गावचा पाणीप्रश्न सोडविला नाही, निधी दिला नाही; मग आता पाणी कोठून येणार : सिध्देश्वर आवताडेंचा विरोधकांना सवाल

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा