mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात माजी सैनिकाची गळफास घेवून आत्महत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 5, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील माजी सैनिक भागवत तायापा चौगुले (वय ६०) याने दि.४ मार्च रोजी सकाळी १०.३० वा दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भागवत चौगुले याने दारूच्या नशेत राहते घराचे वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेवून तो मयत झाला.

याची खबर मयताचा भाऊ अशोक चौगुले यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

आजच भेट द्या अमर इलेक्ट्रॉनिक्स

– फक्त 99 रुपयांत खरेदीकरा AC, फ्रिज आणि कूलर फक्त 999 चा हप्ता आणि 40 टक्के पर्यंत सवलत आणि आकर्षक भेट वस्तू सुद्धा! अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हल सुरुवात!

: – अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात! फक्त 11 रुपयांत खरेदीकरा मोबाईल,LED टीव्ही व वाशिंग मशीन फक्त 1100 चा हप्ता,सोबत आकर्षक गिफ्ट!

माचणूर सजेचे निलंबीत झालेले ते कोतवाल पुन्हा सेवेत

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर सजेचे कोतवाल संजय राजाराम कुरवडे हे ऑक्टोबर मध्ये आलेल्या पुर पाहणी दरम्यान विनापरवाना गैरहजर राहिल्या प्रकरणी त्यांना निलंबीत करण्यात आले होते.

दरम्यान तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी १९७९ मधील कलम ४ (५) क अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कुरवडे यांना पुन्हा शासन सेवेत पुनः स्थापित केले आहे.

दि.२० ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वाजता कै.आ.भारत भालके यांनी महापूर दौरा रहाटेवाडी येथे आयोजित केला होता.कोतवाल कुरवडे यांना तेथे हजर राहण्याच्या महसुल प्रशासनाकडून सुचना करण्यात आल्या होत्या.

मात्र कुरवडे हे विनापरवाना अनुपस्थित राहिल्याने आ.भालके यांनी गैरहजर असलेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली होती.

मंगळवेढा मंडल अधिकारी जाधव यांना चौकशी अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्याने तसा अहवाल सादर करताच तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी कोतवाल कुरवडे यांना निलंबित केले होते.

दरम्यान तहसिलदार यांनी दि.१६ फेब्रुवारी रोजी एक आदेश काढून महाराष्ट्र नागरी सेवा १९७९ मधील कलम ४ (५) क अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कुरवडे यांना शासन सेवेत पुनःस्थापित करीत असल्याचे त्या आदेशात म्हटले असून त्या आदेशावर तहसिलदार स्वप्निल रावडे यांची स्वाक्षरी आहे.

या आदेशाची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी व प्रांत कार्यालय मंगळवेढा यांना पाठवण्यात आली आहे.

मोटरसायकल चोरल्याप्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा शहरालगत असलेल्या चोखामेळा नगरमध्ये होंडा कंपनीची २५ हजार रूपये किंमतीची युनिकॉर्न मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी दत्तात्रय बनसोडे रा.भाळवणी याच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रानी दिलेली माहिती, यातील फिर्यादी गणेश ओमणे रा.चोखामेळानगर यांनी दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अनामिका कापड दुकानाच्या पाठीमागे जोशी यांच्या मोकळ्या जागेत सिलव्हर रंगाची होंडाची युनिकॉर्न २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल एम.एच .१३ ए.यु .६४६४ ही लावली होती.

वरील आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय मोटरसायकल वरील आरोपी याने चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आत्महत्यागळफासमंगळवेढा

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post

सोलापूर जिल्ह्यात नवा स्ट्रेन कार्यान्वित? पाच तालुक्यांतील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..