mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 24, 2021
in सोलापूर
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाला रोखण्यासाठी आता तोंडाला मास्क लावणे अनिर्वाय करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जे नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरतील अशा लोकांवर आजपासून गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बोलताना दिली.

पंढरपुरातील स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे माघी यात्रेचा सोहळा शांतेत पार पडल्याचेही अतुल झेंडे यांनी या वेळी स्पष्ट केले.

अतुल झेंडे यांनी सांगितले की, सध्या कोरोनाची साथ वाढू लागली आहे.त्यातच कोरोनाचे नवे स्वरूप समोर येऊ लागले आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

यापुढचे काही दिवस कसोटीचे आहेत. नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. याशिवाय लोकांनी विनाकारण गर्दी करू नये.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

यामध्ये मास्कचा वापर अनिर्वाय करण्यात आला आहे. जे लोक विना मास्कचे फिरताना आढळून येतील, अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जातील. मॉल, हॉटेलसह सर्व आस्थापनांमध्येही मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.

पोलिसांसमोर माघी यात्रेचे मोठे आव्हान होते. परंतु शहरातील नागरिकांनी व वारकरी भाविकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे माघी यात्रा शांततेत आणि विना भाविकांविना पार पाडता आली.

यामध्ये विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीसह स्थानिक सामाजिक संघटना आणि संस्थांचे देखील योगदान मोठे आहे. संचारबंदीच्या काळात देखील सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.माघी यात्रेनंतर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने आज एक दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला तर सर्वांनाच नियमांचे पालन करावे लागणार आहे.मास्क वापराबाबत पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये आणि मॉलची तपासणी केली जाणार आहे.

तपासणी दरम्यान विना मास्कचे लोक आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचेही श्री. झेंडे यांनी सांगितले.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीसमास्क वापरासोलापूर

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
Next Post

कोरोनाची टेस्ट करा अन्यथा दुकाने सील होणार 'या' शहरातील व्यावसायिकांना सूचना

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 10, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 10, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा