mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खा.शरद बनसोडे प्रतिक शिवशरणच्या हत्येच्या घटनेपासून दूर:नागरिकांमधून संताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खा.शरद बनसोडे प्रतिक शिवशरणच्या हत्येच्या घटनेपासून दूर:नागरिकांमधून संताप

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणाला दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही या मतदारसंघाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना अद्यापही  प्रतीकच्या कुटूंबीयांची साधी भेट घेण्याची संवेदनशिलता दाखवलेली नाही. राईनपाडा येथील तालुक्यातील 5 लोकांची ठेचून हत्या केल्यानंतरही खा.बनसोडे सुमारे 8 दिवस शेकाकुल कुटुंबीयांच्याभेटीसाठी आले नव्हते. त्यापाठोपाठ प्रतीक शिवशरण या बालकाची हत्या झाल्यानंतरही खा. बनसोडे शिवशरणच्या हत्येच्या घटनेपासून दूर राहिले आहेत. त्यांच्या या असंवेदनशीलतेविषयी तालुकावासीयातून संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814



प्रतीक शिवशरण ची हत्या उघडकीस आल्यापासून जनहित शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जवळपास भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी, विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अशा विविध माध्यमातून तपासाच्या गतीबाबत आणि बेजबाबदार पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबनाबाबत सातत्याने आसूड ओढले जात आहेत.

अशातच खा.बनसोडे हे शनिवारी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुका दौर्‍यावर आले होते.एका चित्रपटाच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर या चित्रपटातील गाण्यावर यामधील कलाकारांसमवेत त्यांचेही पाय थिरकले. त्यामुळे त्यांच्यातील अंगी असलेल्या कलाकाराने आपली कामगिरी चोख बजावली असली तरी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवशरण कुटुंबाच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करणे टाळले. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ. प्रशांत परिचारक हे भारिप नेते प्रकाश आंबेडकर,आ.भारत भालके, आ.प्रणिती शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे  या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या घटनेचा निषेध करत तपासाबाबत लक्ष घातले आहे.  खरेतर शोकाकुल कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देऊन खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी  प्रयत्न केले. या भागाचे खासदार असलेल्या बनसोडे यांनी 18 दिवसानंतरही प्रतीकच्या कुटुंबीयांची भेट घेऊन साधे सांत्वन करण्याची संवेदनशिलता दाखवलेली नाही. 

त्यामुळे खा.बनसोडे यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाठीमागे राईनपाडा हत्याकांडाच्या वेळी देखील त्यांनी मंगळवेेेेढा तालुक्यातील खवे येथील त्या अन्यायग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेण्यासाठी येण्यास 8 दिवसांचा विलंब लावला होता.  येत्या सहा महिन्यात लोकसभा निवडणुका आहेत. येणार्‍या निवडणुकीत पक्षाने त्यांना अजून एकदा संधी दिली तर मतासाठी अनेक चकरा मारतील पण सर्वसामान्य मतदारांच्या अडचणीसाठी मात्र वेळ काढत नाहीत. हे या घटनेवरून दिसून येते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात ऊसाची ट्रॉली पलटी होऊन महिला ठार

मंगळवेढ्यात ऊसाची ट्रॉली पलटी होऊन महिला ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 10, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 10, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा