mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैला गोडसे घरा-घरात पोहचल्याने अनेकांची पोट तिडकी वाढली : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शैला गोडसे घरा-घरात पोहचल्याने अनेकांची पोट तिडकी वाढली : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


शैला गोडसे या प्रत्येक मतदाराच्या घरा-घरात पोहचल्या आहेत.त्यांनी लोकांच्या जीवालेच्या असणाऱ्या पाणी प्रश्नी विषयी हात घातला म्हणून अनेक मंडळींची पोट तिडकी वाढली असल्याचे मत राज्याचे जलसंधारण मंत्री तथा शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.


यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कुणी म्हणेल मी अमुक ह्याच्या जवळचा आहे, मी तमुक ह्याच्या जवळचा आहे, कुणी काहीही म्हणू दे, शिवसेना 1995 ते 2000 साली लढवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही नसल्याचे सांगत आमचंही ठरलंय, अशा शब्दांत सावंत यांनी निर्धार बोलून दाखवला. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोलापूर जिह्यातील आपल्या वाटणीच्या सर्व जागा लढवणार असल्याचे मानले जात आहे. शिवसेना, भाजप महायुती झाल्यास जिल्ह्यातील विधासभा जागांचे फेरवाटप करताना शिवसेना तडजोड करणार नसल्याचे दिसून येत आहे.


व्यासपीठावर खा.ओमराजे निंबाळकर,सोलापूर जिल्हा समन्वयक,प्रा.शिवाजी सावंत   सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील,माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव,भैरवनाथ शुगर चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत,जिल्हा प्रमुख गणेश वानकर,संभाजी शिंदे,महिला आघाडी  जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे,उस्मानाबाद जिल्हा प्रमुख कैलास पाटील,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा संपर्कप्रमुख संतोष माने, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,तुकाराम भोजने,तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे,महावीर देशमुख ,शहर प्रमुख सुनील दत्तू, रवींद्र मुळे ,ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख जयवंत माने ,विधानसभा संघटक विजय कुलकर्णी, तालुका समन्वयक श्री शैल कुंभार, शहर समन्वयक नारायण गोवे ,विधानसभा समन्वयक  संजय घोडके, युवासेना पंढरपूर तालुका प्रमुख पप्पू अभंगराव,रामचंद्र जाधव, उपसरपंच सलगर बुद्रुक यांचा त्यांच्यासोबत विविध ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्याचबरोबर विनायक बाबुराव पाटील ग्रामपंचायत सदस्य सलगर बुद्रुक निलेश शिवाजी सांगोलकर ग्रामपंचायत सदस्य सलगर बुद्रुक अनिल गजेंद्र जाधव संजय भानुदास नागणे ग्रामपंचायत सदस्य असबेवाडी समाधान वसंत आसबे चंद्रकांत भाऊसाहेब आसबे कुमार उल्हास शिंदे असबेवाडी रंगनाथ बाबा सांगोलकर उपसरपंच येळगी संजय जकराया सलगरे येळगी जक्रया सोनुले माजी सरपंच शिवणगी आप्पासाहेब रामचंद्र माने लवंगी रमेश कस्तुरे जंगल की भगवंत चौगुले जंगल की मातेशी उमराणी हनुमंत तेलगाव मल्लाप्पा  चौगुले रुद्र गुंडा चौगुले प्रमोद हाताळे जंगल यासह मंगळवेढा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष चे सुपुत्र जमीर बाबू भाई इनामदार यांचाही असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.


या कार्यक्रमास मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील संख्य शेतकर्‍यासह महिला शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


अंकुश पडवळे खुपसंगी डॉक्टर बाळासाहेब सरवळे बेगमपूर काकासाहेब जाधव कुरुल शिवाजी भांजे अरळी आप्पा माने लवंगी या शेतकऱ्यांचा उत्कृष्ट शेती पुरस्कार मिळाल्याबद्दल अशी ती मधल्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांचा नामदार तानाजी सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे मंगळवेढयाचे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन आहे. डॉ.द.ता.भोसले

संस्मरणीय व ऐतिहासिक पुस्तकात नोंद करावी असे मंगळवेढयाचे राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलन आहे. डॉ.द.ता.भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

March 7, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा