mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युटोपियन शुगर्स देश पातळीवरील इंडियनफेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी च्या व्दितीय पुरस्काराने सन्मानित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
युटोपियन शुगर्स देश पातळीवरील इंडियनफेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी च्या व्दितीय पुरस्काराने सन्मानित

मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि. या साखर कारखान्यास देश पातळीवरील दिल्लीस्थित इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या राष्ट्रीय संस्थेने नुकतेच व्दितीय क्रमांकाच्या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी,नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार,इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी चे चेअरमन आण्णासाहेब एम के पाटील यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १६/१२/२०१९ रोजी पुरस्कार वितरण सोहळा येथे पार पडला आहे .
      

पुरस्कारा बद्दल माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की,कायम दुष्काळी परिस्थिति असणार्‍या मंगळवेढा तालुक्यात पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली उमेश परिचारक यांनी या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती व्हावी , या भागामध्ये ऊस उत्पादक तयार व्हावेत व त्यांच्या घामाला योग्य दाम देता यावा तसेच  पांडुरंग सहकारी साखर कारखान्या कडील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने युटोपियन शुगर्स या अद्यावत तंत्रज्ञान युक्त व शून्य पाणी वापर या तत्वावरील कारखान्याची उभारणी केली. दुष्काळी भागात उभा केलेला हा कारखाना प्रतिकूल पाणी परिस्थिति मुळे कायमच चर्चेत राहिला.

कारखान्याने आत्मसात केलेल्या अद्यावत मशीनरी व तंत्रज्ञानाची राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळीवरही या विषयाची नोंद घेतली गेली आहे.  व्हिएतनाम मंत्रालतील वरिष्ठ अधिकारी व त्या देशातील उद्योजक यांनी अभ्यास दौर्‍या निमित्ताने कारखान्यास भेट देऊन माहिती घेतली.

     अपारंपरिक ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली असल्याने या कारखान्यास देश पातळीवरील हा  व्दितीय पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा या पुरस्काराने युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला असल्याची भावना युटोपियन शुगर्स च्या ऊस उत्पादक व कर्मचारी वर्गा मध्ये असल्याचे मत कार्यकारी संचालक पाटील यांनी व्यक्त केले. 

माप दंड ऊर्जा बचतीचे

1)पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणार्‍या वॉटर कोल्ड क्ंडेन्सर ऐवजी एअर कोल्ड क्ंडेन्सर चा केलेला बदल हे होय. यामध्ये पाण्याच्या ऐवजी वातावरणातील हवेचा वापर करून स्टीम थंड केली जाते. यामुळे पाण्याची फार मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे

2)उच्च दाब क्षमतेच्या बॉयलर चा वापर केला असल्याने कार्यक्षमता वाढली आहे.

3) अत्युच कार्यक्षमता असलेले १४.८८ मेगावॅटक्षमतेचे शिन निपोंन या कंपनीचे जपान मधुन आयात केलेले ट्रबाइन होय

4) प्रोसेस करीता स्टीमचा वापर कमी होतो त्यामुळे बॅगस ची ज्यादाची बचत होते.

5) ऑटोमायजेशन मुळे कमीत कमी मनुष्य बळाचा वापर .

6) बॉयलर करीता ऊसातील पाण्याचा वापर करण्याचे तंत्रज्ञान.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात पुन्हा घरफोडी ४० हजाराचा ऐवज लंपास

मंगळवेढ्यात पुन्हा घरफोडी ४० हजाराचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 14, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 14, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा