mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयाचे पो.नि.गाडे यांची बदली जोतिराम गुंजवटे नवे पोलीस निरीक्षक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढयाचे पो.नि.गाडे यांची बदली जोतिराम गुंजवटे नवे पोलीस निरीक्षक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांची बदली पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे झाली आहे.नव्याने आलेले पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी शनिवारी सायंकाळी पदभार स्विकारला आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके,जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी केलेल्या वार्षिक तपासणीमध्ये मंगळवेढा पोलिस स्टेशनकडे जिल्हयात सर्वाधिक प्रलंबीत गुन्हे असल्याचे सकृतदर्शनी आढळले होते.पोलिस निरिक्षक गाडे हे दि.31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र तत्पुर्वीच त्यांची बदली झाली आहे.त्यांच्या कालावधीत गुन्हे निर्गती पुर्णपणे होवू शकली नसल्याचा ठपका वरिष्ठांकडून ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान या कालावधीत गुन्हे पेंडींग ठेवल्याबाबत  पोलिस नाईक राहुल देवकते यास कारागृहात जाण्याची वेळ आली तर पोलिस हवालदार जराचंद काळेल याला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.पोलिस अधिकारी या नात्याने  सर्व कर्मचार्‍यांना समान वागणूक देणे अपेक्षित असताना एकाच कर्मचार्‍याला हाताशी धरल्याने कर्मचारी वर्गात दबक्या आवाजात असंतोष निर्माण झाला होता. 

झिरो कर्मचार्‍याबाबत पोलिस निरिक्षकांना प्रसार माध्यमांनी विचारले असता वरिष्ठांसमोर पोलिस स्टेशनमधील फायली ठेवण्यासाठी ठेवल्याचे संागण्यात आले होते.मात्र पोलिस स्टेशनमध्ये गोपनीय कागदपत्रे असताना खाजगी माणसाच्या हातात त्या फायली देणे कायदयाला धरून आहे का? असा प्रश्‍न या मुद्दयावरून उपस्थित होत असून ज्यांनी झिरो ठेवले त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलिस निरिक्षक गाडे यांना शनिवारी सायंकाळी 4.00 वा. कार्यमुक्त करण्यात येवून नव्याने हजर झालेले पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी कार्यभार स्विकारला.ते मुळचे फलटणचे असून ते 1995 साली एम.पी.एस.सी.मार्फत घेतलेल्या परिक्षेत पोलिस निरिक्षकपदी उत्तीर्ण झाले.त्यांनी भिवंडी,कल्याण,पुणे ग्रामीण,भंडारा,सातारा येथे आत्तापर्यंत सेवा बजावली आहे.सोलापूर ग्रामीण कंट्रोल येथे दि.14 नोव्हेंबर रोजी ते हजर झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गुंजवटे म्हणाले,पोलिस स्टेशन झिरोमुक्त केले जाईल,नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेवून त्यांना योग्य पध्दतीने न्याय दिला जाईल.तसेच अवैध धंदयाबाबत निर्भयपणे नागरिकांनी वस्तुस्थितीदर्शक माझेकडे तक्रारी कराव्यात त्याच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा