mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

समाजाला घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
समाजाला घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत : समाधान आवताडे

मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा तालुक्याला मोठी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त झाली असून शिक्षक हे समाजाला घडवण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी केले आहे.ते पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,सभापती सौ.प्रेरणा मासाळ,गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया चव्हाण,उपसभापती सुरेश ढोणे,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,अँड.दत्तात्रय तोडकरी,सुधाकर मासाळ,माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी सदस्य संजय पवार,शिक्षक नेते संजय चेलेकर,सुरेश पवार,सुरेश भाकरे, सचिन शिवशरण,हिम्मत पाटील,बिरा कोळेकर आदीजन उपस्थित होते.

जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814



आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,शिक्षकांनी समाजातील त्रुटी सोडून त्या दूर करण्यास मदत केली पाहिजे.शिक्षक पुरस्कार हा शैक्षणिक दृष्ट्या न बघता आपण केलेल्या कार्याचे प्रतीक आहे.मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून जसे प्रसिध्द आहे त्याचबरोबर खेळ,शिक्षण, कला याबाबतीत ही मंगळवेढयाचे नाव जगभरात पोहचले आहे.

आत्तापर्यंत सर्वात जास्त आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवेढा तालुक्याला मिळालेले आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून आपला तालुका दृलक्षीत होता.उपाध्यक्ष तालुक्याला मिळाल्याने विकास करण्यासाठी मदत होणार असून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.

शिक्षक हा समाज घडवणारा असून त्यांनी समाज घडवण्याचे काम केले आहे.पुढील पिढी सुसंस्कृत बनवण्यासाठी तो सतत प्रयत्न करत आहे.शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या सर्व अडचणी सोडल्या जातील असे त्यांनी सांगितले.

प्रेरणा मासाळ बोलताना म्हणाल्या की,मंगळवेढा तालुक्यातील सर्व शाळांची गुणवत्ता उल्लेखनीय असून शिक्षकांचा यामध्ये मोठा वाटा आहे.शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रस्तावित गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे,सूत्रसंचालन दिगंबर तोडकरी यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी बजरंग पांढरे यांनी मानले.

मंगळवेढा तालुक्यातील २२ शिक्षणांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात भर दिवसा गाडीच्या डिकीत ठेवलेले १ लाख रुपये चोरट्यांनी पळवले

मंगळवेढ्यात भर दिवसा गाडीच्या डिकीत ठेवलेले १ लाख रुपये चोरट्यांनी पळवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा