टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संदर्भात सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी १३६ अहवाल प्राप्त असून त्यापैकी अहवाल ९५ निगेटिव्ह आहेत तर ४१ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २६ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश होतो.(41 corona patients increased in Solapur today; While 6 dead; The total number is 1544)
धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये ४ पुरुष तर २ महिलांचा समावेश होतो.
आज पर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या १५४३ इतकी आहे. एकूण मृतांची संख्या १३३ पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची ६०८ संख्या आहे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या ८०२ इतकी आहे.
नवे रुग्ण
रेसिडेन्सी क्वार्टर आश्विनी मेडिकल कॉलेज -१
जयलक्ष्मी हौसिंग सोसायटी-१
निराळे वस्ती-२
विडी घरकुल -१
शुक्रवार पेठ-२
बंजारा सोसायटी विजापूर रोड-१
मरिआई चौक -१
विजय देशमुख नगर -१
नई जिंदगी -१
हनुमान नगर भवानी पेठ-१
वामन नगर निर्मिती समृध्दी फेज-२ – १
व्यंकटेश नगर जुना कुंभारी नाका-१
पद्मशाली चौक -१
गणेश नाईक प्रशाला सैफुल -१
इंदिरा नगर विजापूर रोड-२
विडी घरकुल हैद्राबाद रोड-२
श्रीशैल नगर भवानी पेठ-१
संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड-१
जोशी गल्ली पुना रोड बाळे-१
प्रतिभा बंगलो विद्यानगर
कॉलनी -१
उत्तर कसबा पाटील गल्ली -१
अविनाश नगर एमआयडीसी-१
रविवार पेठ-१
सग्गम नगर मुळेगाव रोड-१
न्यु पाच्छा पेठ-२
निलकंठ बँके जवळ एमआयडीसी – १
कुंभार वेस मंगळवार पेठ-१
उत्तर सदर बझार-१
माहेश्वर नगर भवानी पेठ-१
गणेश पेठ -१
भवानी पेठ-१,
उत्तर कसबा-१,हाजी हजरतखान चाळ मुरारजी पेठ-१,रेल्वे लाईन्स-१,लक्ष्मी पेठ गवळी वस्ती-१,प्रभाकर महाराज मंदीर परिसर सम्राट चौक-१ या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज