समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे सोलापूर येथून एक व्यक्ती काही दिवसापूर्वी येवून गेला असून सदर व्यक्ती कालपासून काही त्रास होत असल्याने तो सोलापूर मध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.(mangalwedha solapur big announcement corona)
अद्याप त्याचा कोरोना चाचणी स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरानी सांगितले नसल्याचे संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला असता समजले आहे.
या घटनेबाबत आरोग्य विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे.सदर व्यक्ती चा उपचार सुरु असून स्वॅब घेतला गेल्यास योग्यवेळी योग्य ती आवश्यक उपाययोजना तातडीने केली जाईल.तथापि याबाबत अनधिकृतपणे चर्चा सुरु होतील असे वृत्त कोणीही पसरवू नये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज