mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामासाठी ३ कोटी ८३ लाख रुपये मंजूर : अजित जगताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 24, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नगरोत्थान योजना व अण्णाभाऊ साठे वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद ३ कोटी ८३ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.

पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालय येथे जिल्ह्यातील नगर परिषदांना निधी वितरित करण्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती.

सदर बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य उपाध्यक्ष दीपकआबा साळुखे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी , जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप , उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , बांधकाम सभापती प्रवीण खवतोडे , जिल्हा नियोजन अधिकारी सर्जे राव दराडे , सोमनाथ माळी यांच्या उपस्थितीत बैठक होऊन

मंगळवेढा नगर परिषदेस पाच कोटी रुपये निधी देण्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामास निधी मंजूर झाला आहे.

मंगळवेढा शहरातील कल्याण प्रभू देवस्थान समोर सभामंडप बांधकाम करणे, कृष्णा तलावाशेजारील लिंगायत स्मशानभूमी कंपाऊंड बांधणे, नीमजगा स्मशानभूमी सांगोल रोड येथे वेटिंग शेड बांधणे, साठेनगर दूरदर्शन केंद्र समोर परिसर स्वच्छ सुशोभिकरण करणे,

गोडाऊन पाठीमागील जगताप प्लॉट येथील ओपन स्पेस मध्ये बगीच्या विकसित करणे, बागे समोरील नगरपरिषद शाळेस कंपाऊंड बांधणे, सरकारी गोडाऊन पाठीमागून दामाजी मंदिरापर्यंत गटार बांधकाम करणे,

कुंभारे गल्ली नकाते घर ते गवळी सर घरापर्यंत काँक्रीट रोड व गटार बांधकाम करणे , डॉक्टर मर्दा घर ते मारुती गवळी घरापर्यंत गटार, व काँक्रीट करणे मर्दा दुकान ते पटू सुतार घरापर्यंत गटार बांधकाम करणे,

अवताडे गुरुजी घर ते स्वामी घरापर्यंत स्वामी घरापर्यंत गटार बांधकाम करणे , शनिवार पेठ शिवाजी तालीम ते महादेव मंदिर ते शिवप्रेमी चौक पर्यंत लाईट पोल उभा करणे , बाबा कोंडूभैरी घर ते संजय माळी घरापर्यंत स्ट्रीट लाईट उभा करणे , साठेनगर समाज मंदिर ते नारायण अवघडे घरापर्यंत स्ट्रीट लाईट पोल उभा करणे,

ग्रामीण रुग्णालय अंतर्गत रस्ता स्ट्रीट लाईट उभा करणे , लिंगायत स्मशानभूमी मध्ये नऊ मीटर उंचीचा हायमास्ट बसवणे , सोलापूर विजापूर रोड लगत स्मशानभूमीमध्ये ९ मीटर उंचीचे दोन हायमास्ट बसवणे , साठे नगर पाण्याची टाकी ते ग्रामीण रुग्णालय ते न्यायालयापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे,

साठे नगर येथील पूर्वीचे शौचालया जवळ टॉयलेट ब्लॉक बांधकाम करणे , सजन खाटीक घर ते सांगोला मेन रोड पर्यंत गटार बांधकाम करणे या कामाकरता निधी मंजूर झाला असून लवकरच सदर कामांची निविदा प्रक्रिया होऊन सदर कामे पूर्ण होणार आहेत.

सदर कामे मंजूर होण्याकरिता नगराध्यक्ष अरुणा माळी , मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव , उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले , जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप , बांधकाम समिती सभापती प्रवीण खवतोडे , नगरसेवक प्रशांत यादव अनिल बोदाडे , राहुल सावंजी , रामचंद्र कोंडूभैरी , पांडुरंग नाईकवाडी , संकेत खटके ,

बशीर बागवान , नगरसेविका भागीरथी नागणे , अनिता नागणे , सुमन शिंदे , निर्मला माने , राजश्री टाकणे , सब्जपरी मकानदार , लक्ष्मी म्हेत्रे , रतन पडवळे , पारूबाई जाधव यांनी प्रयत्न केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापमंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

संतापजनक! दारूच्या पैशासाठी आईला मारहाण; मंगळवेढा पोलिस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा