mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणची चिंता कायम: सोमवारी पुन्हा 152 रुग्णांची भर, सात जणांचा मृत्यू, संख्या पोहचली 2972 वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणची चिंता कायम: सोमवारी पुन्हा 152 रुग्णांची भर, सात जणांचा मृत्यू, संख्या पोहचली 2972 वर

Solapur corona news

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला असून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.आज सोमवारी 152 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 2 हजार 972 वर गेली आहे. Solapur rural On Monday again 152 patients were killed, seven died, the number reached 2972

1 हजार 352 व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 152 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने आता जिल्ह्यातील नागरिक चिंतेत आहेत.

‘या’ तालुक्यात सापडले रुग्ण

मंगळवेढ्यातील बावची, फॅबटेक कारखाना कॉलनी, कात्राळ येथे प्रत्येकी तीन, मुंडवीत चार, मोहोळमधील आष्टे, खंडाळी, कोरवली, लांबोटी, नरखेड येथे प्रत्येकी एक, यावलीत दोन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील पडसाळीत आठ, सांगोल्यातील वासूद रोडवर, कोळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तुर, होटगी येथे प्रत्येकी एक, कंदलगावात 15, मंद्रूपमध्ये चार रुग्ण सापडले. 

तसेच बार्शीतील अलिपूर रोडवर दोन, मनगिरे मळा, सिध्दार्थ नगर, सुभाष नगर, धोत्रे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पंढरपुरातील अनिल चौकात दोन, भोसले चौक, गांधी रोड, खवा बाजार, कुंभार गल्ली, महाद्वार, रेल्वे कॉलनी, रोहिदास चौक, सांगोला रोड, विप्रदत्त घाट, करोळे, नेपतगाव येथे प्रत्येकी एक, घोंगडे गल्ली, गोविंदपुरात प्रत्येकी सात, हनुमान मैदान, जुनी पेठेत प्रत्येकी तीन, इसबावीत चार, सणगर गल्लीत चार, संतपेठेत दोन, तानाजी चौकात सात, विजापूर गल्लीत चार रुग्ण आढळले आहेत.

अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, मस्के गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील आळसुंदे, शेलगाव (क) येथे अनुक्रमे एक व दोन रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील कुर्डूवाडीत तीन, मुंगशीत एक, पडसाळीत दोन, रांझणीत चार, रिधोऱ्यात चार, तांदुळवाडी, उपळाई खु. येथे प्रत्येकी एक, माळशिरसमधील अकलुज व बोरगावमध्ये प्रत्येकी तीन, माळीनगर, श्रीपुर, उघडेवाडी, सिध्दार्थ नगर, विझोरीत प्रत्येकी एक, तर संग्राम नगर व वेळापुरात दोन, यशवंत नगरात सहा रुग्ण आढळले आहेत.

पंढरपुरातील आंबेडकर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा तर घोंगडे गल्लीतील 75 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगरातील 71 वर्षीय पुरुषाचा, बार्शीतील सर्जापूर येथील 45 वर्षीय महिलेचा, तेल गिरणी चौकातील 36 वर्षीय महिलेचा, नाईकवाडी प्लॉटमधील 75 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. अकलूज येथील दत्त चौक परिसरातील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात विविध घटनात दोघांचा मृत्यू

मंगळवेढ्यात विविध घटनात दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा