mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील ‘या’ भागात 101 कोरोनाचे नवे रुग्ण ; चौघांचा बळी,एकूण संख्या 1502 वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरातील ‘या’ भागात 101 कोरोनाचे नवे रुग्ण ; चौघांचा बळी,एकूण संख्या 1502 वर


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार रात्री मिळालेल्या माहितीनुसार 255 अहवाल प्राप्त असून त्यापैकी 154 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 101 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 66 पुरुष आणि  35 महिलांचा समावेश आहे.(101 corona patients increased in Solapur today;  While 4 dead;  The total number is 1502)


विशेष म्हणजे शुक्रवार एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेले बाधित रुग्णांची संख्या  9 इतकी आहे. यामध्ये यामध्ये  8  पुरुष आणि  1 महिलांचा समावेश आहे.

शुक्रवारी 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1502 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 127 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 594 आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 781 इतकी आहे.

शहरातील विनायकनगर, रविवार पेठ, माणिक चौक, सुनीलनगर, न्यू बुधवार पेठ, लष्कर, शिवगंगानगर, यशनगर मुरारजी पेठ, सत्तर फूट रस्ता, संगमेश्वरनगर, अक्कलकोट रस्ता, कुमठा नाका, शासकीय निवासस्थान ई थ्री कुमठानाका, गांधीनगर, अनंत सोसायटी, माैलाली चौक, शोभा देवीनगर, रमांजली चौक, गुडलक हॅाटेल, गणेश बिल्डर, उमेशनगर, हनुमाननगर, समाधानगर, सह्याद्री पार्क, राजीव गांधीनगर भवानी पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी, बेगम पेठ, स्वामी विवेकानंद नगर, भाग्यलक्ष्मीनगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, जोडभावी पेठ, दत्त चौक, गोल्डफिंच पेठ, कर्णिकनगर, मुन्सिलपल कॅालनी, मल्लिकार्जुनगर, नरसिंग गिरजी चाळ, किसान संकुल, नियर शिवशक्ती हॅाटेल, फेस हाईटस, मंत्रीचंडकनगर भवानी पेठ, जेलरोड परिसर, तेलंगी पाच्छा पेठ, गुरुदत्त रेसिडन्सी, सुदर्शन हनुमाननगर, महादेवनगर, न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, कुमार स्वामी नगर, मुस्लिम पाच्छा पेठ, मंत्रीचंडकनगर, व्यंकटेशनगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंदनगर, दाळगे प्लाॅट, दाजी पेठ, नामदेवनगर, गांधीनगर, पूर्व मंगळवार पेठ बाळीवेस, सिद्धेश्वनगर, होमकर नगर, भवानी पेठ, रोटे कॅाम्प्लेक्स, गुमटे निवास, विजयालक्ष्मीनगर भाग एक, भवानी पेठ, तोडकर वस्ती बाळे, भाग्य लक्ष्मीनगर मजरेवाडी, सम्राट चौक, आसरा हौसिंग सोसायटी, चंडकनगर सैफुल, हाजी हजरतखान चाळ, निराळ वस्ती, राठी चाळ, उत्तर कसबा, सोमाणी मंगल कार्यालयाजवळ, पाच्छा पेठ, शीख वस्ती भवानी पेठ, न्यू बुधवार पेठ, मड्डी भवानी वस्ती, कामाक्षीनगर शेळगी, जूना विजापूर नाका, टंकसाळनगर, नागेंद्रनगर, कुचननगर, संगमेश्वरनगर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, मराठा वस्ती भवानी पेठ, जय मल्हार चौक, शनिवार पेठ, डुमणेनगर, बी ग्रुप विडी घरकूल या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यात डिजिटल साक्षर उपक्रमास सुरुवात

दक्षिण सोलापूर तालुक्यात डिजिटल साक्षर उपक्रमास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा