टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार रात्री मिळालेल्या माहितीनुसार 255 अहवाल प्राप्त असून त्यापैकी 154 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 101 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 66 पुरुष आणि 35 महिलांचा समावेश आहे.(101 corona patients increased in Solapur today; While 4 dead; The total number is 1502)
विशेष म्हणजे शुक्रवार एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेले बाधित रुग्णांची संख्या 9 इतकी आहे. यामध्ये यामध्ये 8 पुरुष आणि 1 महिलांचा समावेश आहे.
शुक्रवारी 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1502 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 127 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 594 आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 781 इतकी आहे.
शहरातील विनायकनगर, रविवार पेठ, माणिक चौक, सुनीलनगर, न्यू बुधवार पेठ, लष्कर, शिवगंगानगर, यशनगर मुरारजी पेठ, सत्तर फूट रस्ता, संगमेश्वरनगर, अक्कलकोट रस्ता, कुमठा नाका, शासकीय निवासस्थान ई थ्री कुमठानाका, गांधीनगर, अनंत सोसायटी, माैलाली चौक, शोभा देवीनगर, रमांजली चौक, गुडलक हॅाटेल, गणेश बिल्डर, उमेशनगर, हनुमाननगर, समाधानगर, सह्याद्री पार्क, राजीव गांधीनगर भवानी पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी, बेगम पेठ, स्वामी विवेकानंद नगर, भाग्यलक्ष्मीनगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, जोडभावी पेठ, दत्त चौक, गोल्डफिंच पेठ, कर्णिकनगर, मुन्सिलपल कॅालनी, मल्लिकार्जुनगर, नरसिंग गिरजी चाळ, किसान संकुल, नियर शिवशक्ती हॅाटेल, फेस हाईटस, मंत्रीचंडकनगर भवानी पेठ, जेलरोड परिसर, तेलंगी पाच्छा पेठ, गुरुदत्त रेसिडन्सी, सुदर्शन हनुमाननगर, महादेवनगर, न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, कुमार स्वामी नगर, मुस्लिम पाच्छा पेठ, मंत्रीचंडकनगर, व्यंकटेशनगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंदनगर, दाळगे प्लाॅट, दाजी पेठ, नामदेवनगर, गांधीनगर, पूर्व मंगळवार पेठ बाळीवेस, सिद्धेश्वनगर, होमकर नगर, भवानी पेठ, रोटे कॅाम्प्लेक्स, गुमटे निवास, विजयालक्ष्मीनगर भाग एक, भवानी पेठ, तोडकर वस्ती बाळे, भाग्य लक्ष्मीनगर मजरेवाडी, सम्राट चौक, आसरा हौसिंग सोसायटी, चंडकनगर सैफुल, हाजी हजरतखान चाळ, निराळ वस्ती, राठी चाळ, उत्तर कसबा, सोमाणी मंगल कार्यालयाजवळ, पाच्छा पेठ, शीख वस्ती भवानी पेठ, न्यू बुधवार पेठ, मड्डी भवानी वस्ती, कामाक्षीनगर शेळगी, जूना विजापूर नाका, टंकसाळनगर, नागेंद्रनगर, कुचननगर, संगमेश्वरनगर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, मराठा वस्ती भवानी पेठ, जय मल्हार चौक, शनिवार पेठ, डुमणेनगर, बी ग्रुप विडी घरकूल या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज