मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
एकाच अल्पवयीन मुलीस सलग दुसऱ्यांदा पळवून नेणाऱ्या संशयिताची तालुका पोलिसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत . बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज शिवाजी चंदनशिवे (वय २१ , रा . खर्डी , ता .पंढरपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे . तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी याप्रकरणी माहिती दिली .
खर्डी येथील संशयित सूरज चंदनशिवे याने एका १६ वर्षीय अल्पवयीन मलीला पळवन – नेले होते . मे २०१९ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता . त्याला पोलिसांनी अटक केली होती . त्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता . त्यानंतर त्याने ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याच अल्पवयीन मुलीला पुन्हा पळवून नेले .
या प्रकरणी त्याला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पोलिस ठाणे हद्दीतून मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले . निरीक्षक त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कलमान्वये पुन्हा . गुन्हा दाखल केला आहे . चंदनशिवे याला ताब्यात याने घेण्यासाठी मूर्तिजापूर पोलिसांचे सहकार्य लाभले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज