mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

On duty : रेडझोनमधून ये-जा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
On duty : रेडझोनमधून ये-जा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

समाधान फुगारे । अन्य जिल्हयातून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात 2 हजार 740 नागरिक आले असून शहरात 5 ठिकाणी तर ग्रामीण भागातील जि.प.च्या 81 गावातून बाहेरून आलेल्या नागरिकांना  संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान काही व्यवसायिक ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त आपली दुकाने उघडी ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने कोणाचीही गय न करता त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिला आहे.

मंगळवेढा शहरात 82 नागरिक तर ग्रामीण भागात 2 हजार 658 नागरिक अन्य जिल्हयातून आले आहेत.या नागरिकांना शहरातील 5 ठिकाणी  संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान,संस्थात्मक क्वारंटाईनमधील काही लोक रात्रीच्यावेळी बाहेर फिरायला व घरी जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने यांना नियंत्रीत करण्यासाठी कृषी सहाय्यक यांची पथके नेमण्यात आली आहेत.

शासकीय कार्यालयातील काही कर्मचारी सोलापूरसारख्या रेडझोन तसेच अन्य ठिकाणच्या बाधित क्षेत्रातून अपडाऊन नोकरीच्या ठिकाणी करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने तहसीलदार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना लेखी पत्र देवून कर्मचार्‍यांनी अपडाऊन न करता मंगळवेढा येथेच राहण्याच्या सक्त सुचना केल्या आहेत.

मंगळवेढा शहरातील व ग्रामीण भागातील व्यवसायिकांना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 दुकाने उघडी ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली असतानाही काही व्यवसायिक वेळेनंतरही आपली दुकाने सुरू ठेवत आहेत तसेच सकाळी वेळेपुर्वीही दुकाने उघडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.

मंगळवेढा येथील शासकीय विविध विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे सोलापूरसारख्या रेडझोनमधून दररोज नोकरीच्या ठिकाणी मंगळवेढा येथे अप डाऊन करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी निवासी राहणे बंधकारक असून ये जा करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे.

Warning of action against officers and employees coming and going from the red zone

—————————-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विना परवाना मंगळवेढयात प्रवेश करणार्‍या 8 नागरिकांविरूध्द गुन्हे दाखल

विना परवाना मंगळवेढयात प्रवेश करणार्‍या 8 नागरिकांविरूध्द गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा