टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपत्तीच्या हव्यासातून एका मुलाने आई- वडिलांना घराबाहेर हाकलून दिले. जोपर्यंत संपूर्ण घर नावावर करून देत नाही, तोपर्यंत सांभाळणार नाही, असा पवित्रा त्याने घेतल्याने
आईवर मात्र पोटच्या मुलाविरोधात पोलिसांकडे जाण्याची वेळ आली. याप्रकरणी ज्ञानेश्वर कुमावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
७० वर्षीय सुमनबाई भानुदासनगरमध्ये पती, मोठा मुलगा डॉक्टरकडे जायचे नाही सुमनबाई यांचे पती भाऊसाहेब आजारी पडतात. परंतु त्यांना डॉक्टरकडे जाण्यासही मनाई केली.
अनेकदा उपाशीच घराबाहेर हाकलत देत असे. ज्ञानेश्वर याच्यासह राहतात. त्यांचा मधला व लहान मुलगा अन्यत्र राहतात.
म्हातारपणात आधार राहावा व भविष्यात मुलांमध्ये वाद होऊ नये म्हणून सुमनबाई यांनी आधीच घर तिघांच्या नावावर केले होते. मात्र, ज्ञानेश्वरचा त्याला विरोध होता.
दोन दिवसांत सोने ९०० तर, चांदी तीन हजारांनी उतरली
गेल्या काही दिवसांपासून ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत असून या दोन दिवसांत ती तीन हजार रुपयांनी घसरली आहे.
शुक्रवारी ९१ हजार रुपयांवर आल्यानंतर शनिवारी पुन्हा चांदीत एक हजार रुपयांची घसरण झाली व ती ९० हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
दुसरीकडे, सोन्याच्याही भावात दोन दिवसांत ९०० रुपयांची घसरण होऊन ते शनिवारी ७३ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले
गेल्या १० दिवसांपासून चांदी ९२ ते ९३ हजार रुपयांदरम्यान राहत आहे. गुरुवारपर्यंत ९३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी दोन हजार रुपयांची घसरण झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज