टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील दामाजी चौक मेन रोडवरील नव्याने सुरू होत असलेल्या ‘वेदांत ज्वेलर्स’चा आज सोमवार दि.26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संचालक अजित कदम व संचालक सागर डांगे यांनी दिली आहे.
कलकत्त्याचे उद्योजक शहाजी जाधव व चिकमहुदचे बागायतदार शहाजी तात्या कदम यांच्या शुभहस्ते तर आमदार समाधान आवताडे व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दागिने खरेदीवर दहा ग्रॅम शुद्ध चांदीचे नाणं मोफत
वेदांत ज्वेलर्स यांनी ओपनिंग ऑफर अंतर्गत खास ग्राहकांसाठी दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दागिने खरेदीवर दहा ग्रॅम शुद्ध चांदीचे नाणं मोफत मिळणार आहे.
चांदीचे पैंजण खरेदीवर सोन्याची नोजपिन मोफत
ग्राहकांनी 50 ग्रॅम चांदीचे पैंजण खरेदी केल्यानंतर सोन्याची नोजपिन ग्राहकांना मोफत दिली जाणार आहे.
अँटिक दागिन्याच्या भरपूर व्हरायटी
वेदांत ज्वेलर्समध्ये सरकारमान्य हॉलमार्क दागिने ग्राहकांना मिळणार आहेत. 22 व 24 कॅरेटचे दागिने हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. अँटिक दागिन्याचे भरपूर व्हरायटी ग्राहकांना पाहावयास मिळणार आहे.
सोने व चांदीची दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी
सोने व चांदीची दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी व ग्राहकांच्या पसंतीचे दागिने ऑर्डर प्रमाणे बनवून मिळणार आहेत.
चालू तारखेच्या दरामध्ये सोने बुकिंग करा
वेदांत ज्वेलर्स यांनी अनेक योजना ग्राहकासाठी सुरू केले आहेत. ठराविक रक्कम जमा करून चालू तारखेच्या दरामध्ये सोने बुकिंग करता देखील येणार आहे.
11 हप्ते भरा व 12 वा हप्ता बक्षीस म्हणून मिळणार
ग्राहकांनी सलग अकरा महिने हप्ते भरल्यानंतर बारावा हप्ता वेदांत ज्वेलर्स भरणार असून या योजनेमुळे ग्राहकांना पसंतीचे दागिने खरेदी करता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबर वर संपर्क साधा
वेदांत ज्वेलर्स येथील सोने चांदी संदर्भात अधिक माहितीसाठी 7761069898 व 7763069898 या नंबर वर संपर्क संपर्क साधून भेट द्यावी असे आवाहन वेदांत ज्वेलर्स यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज