पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश वसुधा वंदन वृक्षारोपण करण्यात आले. कोंढारकी येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी महिला सरपंच प्रणोती वाघमारे, भारतीय सैनिक मेजर सनम माने, राजाराम सूर्यवंशी, संजय फुगारे , बाजीराव माने, दीपक माने, भीमराव शेवडे , अरुण दांडगे, प्रेम माने, धनाजी घाडगे, आरोग्य सेविका नंदा चंदनशिवे जि प शाळेचे मुख्याध्यापक विजय भोसले गुरुजी दत्तात्रय शिखरे गुरुजी,
सुप्रिया शिंदे मॅडम नेहरू मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी मेरी माटी मेरा देश खड्डे खांदून वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज