टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नामांकित श्री.समर्थ दुध डेअरीचे चेअरमन संतोष कोंडूभैरी यांच्या मातोश्री स्व.सुशीला लहू कोंडूभैरी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त आज शनिवार दि.16 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
आज स्व.सुशीला लहू कोंडूभैरी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
दुपारी 12 वाजता स्व.सुशीला लहू कोंडूभैरी यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष कोंडूभैरी यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज