mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाद पेटणार! अजित जगताप यांच्या वक्तव्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर; पाहा सविस्तर बातमी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 16, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
वाद पेटणार! अजित जगताप यांच्या वक्तव्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर; पाहा सविस्तर बातमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोणत्याही शासकीय विकास कामांचे उदघाटन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते किंवा उपस्थितीत करणे शासनाच्या राजशिष्टाचार नुसार बंधनकारक आहे. आ.समाधान आवताडे यांचे हस्ते सभामंडपाचे उदघाटन करून मंगळवेढा नगरपरिषदने राजशिष्टाचाराचे पालन केले असून

आ.समाधान आवताडे यांच्यावर टीका करणाऱ्यांना ज्या ज्य नेत्यांनी खांद्यावर घेतले, त्यांच्याच कानात…. अजित जगताप यांचे व्यक्तिमत्त्व आहे अशी खणखणीत प्रत्युत्तर भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल यांनी दिले आहे.

मंगळवेढा शहरातील कल्याणप्रभू देवस्थान समोर जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून शासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजशिष्टाचार नुसार लोकप्रतिनिधींचे हस्ते शासकीय कामाचे उदघाटन करणे प्रोटोकॉल असून आजपर्यंत वासरात लंगडी गाय शहाणी असणाऱ्या अजित जगताप यांना राजशिष्टाचार विषयी ज्ञान नाही.

त्यामुळे उदघाटन समारंभात खाजवून खाजवून खरूज समारंभात रूपांतर करून मनस्ताप करून घेतला आहे.

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून अजित जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कधीही तोंड उघडले नाही. आमदार शिवाय कोणालाही बोलूच देत नाहीत अशी आजपर्यंतची जिल्हा नियोजन समितीची परंपरा आहे.

त्यामुळे त्यांनी निधी मंजूर करून आणला म्हणणे एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने भारत सरकारचे परराष्ट्र धोरण ठरवल्या सारखे आहे.

माजी नगरसेवक अजित जगताप यांचे नगरपरिषद राजकारणात माजी नगराध्यक्ष रतनचंद शहा नेते होते, त्यानंतर सुभाष शहा त्यांचे नेते झाले,

विधान सभा मतदार संघात प्रा.लक्ष्मण ढोबळे होते, सन २००४ साली माजी आमदार डॉ. राम साळे नेते होते , सन २०० ९ साली विजयसिंह मोहिते – पाटील नेते होते,

सन २०१४ साली आ.भारत भालके नेते होते , सन २०१४ साली नगरपरिषदेत राहूल शहा नेते होते , सन २०१ ९ साली माजी आमदार प्रशांत परिचारक नेते होते ,

आता सन २०२२ चालू हंगामात कोणाच्या संपर्कात आहेत ? अद्याप स्पष्ट नाही , राजकाणात ज्या नेत्यांनी त्यांना खांद्यावर घेतले , त्यांच्याच कानात उताणखाटपणा अजित जगताप यांनी आपल्या कृतीतून दाखविलेले वास्तव आहे.

ज्या त्यामुळे आ.समाधान आवताडे यांच्यावर टीका टिपण्णी करून मला नेता म्हणा हे दाखवण्याचा खटाटोप त्यांनी थांबवावा,

आता मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील कोणताही नेता त्यांना आपल्या खांद्यावर घेण्याची चूक करणार नाहीत अशी खोचक टिका भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल यांनी केली आहे .

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गौरीशंकर बुरकूल

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला घटस्फोटाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2022
सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

May 19, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; ‘या’ कंपनीने टेंडर केले परत

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
Next Post
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

महाराष्ट्रात लोडशेडींग; 'या' राज्यात 1 जुलैपासून 300 युनिट वीज मोफत

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला घटस्फोटाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2022
सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

May 19, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..