mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यात ‘शुगर-बीपी’च्या पेशंटसाठी मिळणार आता पहिल्या दिवसांपासून विमा कवच; अधिक माहितीसाठी 7028371679 संपर्क साधा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 24, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यात ‘शुगर-बीपी’च्या पेशंटसाठी मिळणार आता पहिल्या दिवसांपासून विमा कवच; अधिक माहितीसाठी 7028371679 संपर्क साधा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील ‘शुगर व बी पी’ च्या पेशंटसाठी आता असे इन्शुरन्स कव्हर आहे की त्याचा लाभ पहिल्या दिवसापासून मिळणार आहे.

सध्या प्रत्येक घरात शुगर व बीपी चे पेशंट पाहायला मिळत आहेत. पण अशी कोणतीच कंपनी नाही की या पेशंटला कव्हर देते.

पण “निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स” ही एकमेव कंपनी आहे की पेशंटला विमा घेतल्यापासून तो त्याला लागू होतो.

एकट्यासाठी किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी घेऊ शकता

हि पॉलिसी तुम्ही एकट्यासाठी किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांसाठी घेऊ शकता. पॉलिसी घेतल्यापासून ३० दिवसांनंतर कोणत्याही व्हायरल आजाराने (कोरोना किंवा इतर कोणत्याही) जरी तुम्ही आजारी पडला तरी विमा कंपनीकडून भरपाई मिळते. अँब्युलन्सचा खर्च मिळतो.

दवाखान्यातला सर्व, डिस्चार्ज मिळाल्यानंतर १८० दिवसांपर्यंत खर्च कंपनीकडून

कोणत्याही गंभीर आजारामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास अँडमिट होण्याअगोदरच्या ६० दिवासांचा, दवाखान्यातला सर्व आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर १८० दिवसांपर्यंत  औषधोपचारांचा खर्च कंपनीकडून मिळतो.

अपघातामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास खर्च कंपनीकडून मिळतो

वैयक्तिक किंवा कुटूंबासाठी घेतलेल्या विमा पॉलिसीअंतर्गत अपघातामुळे दवाखान्यात अँडमिट झाल्यास खर्च कंपनीकडून मिळतो. अपघाती कव्हर पॉलिसी घेतलेल्या दिवसापासून सुरु होतो.

कुटूंबातील सर्व सदस्यांना अनलिमिटेड क्लेम दाखल करता येतो

वैयक्तिक किंवा कुटूंबातील सदस्यांसाठी घेतलेल्या पॉलिसीमध्ये त्या व्यक्तीला किंवा कुटूंबातील सर्व सदस्यांना त्या वर्षात कितीही वेळा (अनलिमिटेड ) क्लेम दाखल करता येतो.

दोन वर्षे क्लेम दाखल केला नाही तर विम्याची रक्कम दुप्पट होणार

पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षे आपण क्लेम दाखल केला नाही तर आपली विम्याची रक्कम (sum assuared )  दुप्पट होते.

आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स  किंवा मेडिक्लेम पॉलिसी ) म्हणजे एक असा विमा आहे जो आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत किंवा गंभीर आजारामुळे निर्माण होणार्‍या दवाखान्याच्या खर्चापासून आपल्या कुटूंबाचे आर्थिक संरक्षण करतो.

सध्याच्या युगात आरोग्य हिच संपत्ती झाली आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.नुकत्याच आलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांना स्वत:च्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे.

हेल्थ इन्शुरन्सचा लोकांना झालेला फायदा म्हणजे ज्यांनी कोरोनाच्या अगोदरच हेल्थ इन्शुरन्स काढलेला होता त्यांना त्या काळात दवाखान्याचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागला नाही. त्यांना सर्व भरपाई विमा कंपनीकडून मिळाली.

प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा पॉलिसी ) काढणे काळजी गरज बनले आहे, कारण जर आपल्याकडे वैयक्तिक किंवा कुटूंबाचा आरोग्य विमा असेल तर कोणत्याही गंभीर वैद्यकीय परिस्थितीत आपल्याला कसलाही आर्थिक ताण येणार नाही.

सध्या शुगर (मधूमेह) किंवा बी. पी.(हायपर टेन्शन) असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला भारतातील कुठलीच कंपनी पहिली तीन वर्षे इन्शुरन्स कव्हर देत नाही पण Niva Bupa health insurance हि एकमेव कंपनी आहे जी पहिल्या दिवसापासून शुगर आणि बी.पीच्या लोकांना इन्शुरन्स कव्हर देत आहे.

अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क संपर्क

ADVERTISEMENT

शुगर व बीपीचा विमा घेण्यासाठी अथवा त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 02188-299679  किंव्हा 7028371679 या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सशुगर बीपी इन्शुरन्स
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

निंबोणीत अनिल सावंत यांच्या मागणीनुसार 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर; लोंढे

January 24, 2023
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

पुनःश्च निवड! गैबीपीर उरुस कमिटीच्या सरपंचपदी प्रशांत गायकवाड यांची फेरनिवड

January 24, 2023
Next Post
बाबो..! मंगळवेढ्यात एस.टीत चढताना महिलेचे साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले

मंगळवेढ्यात झोपलेल्या वृध्द महिलेच्या गळयातील मंगळसुत्र चोरटयाने जबरदस्तीने हिसका मारून पळविले

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..