टीम मंगळवेढा टाईम्स। राजेंद्र फुगारे
पंढरपूर तालुक्यातील आंबे मध्ये स्व.शोभा शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री संत मानकोजी बोधले महाराज यांचे वंशज ह.भ.प. डॉ.किरण महाराज बोधले यांचे किर्तनाचा कार्भयक्रम व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
ह भ प डॉ.किरण बोधले महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले यावेळी मोठ्या संख्येने गावातील व परिसरातील लोकं उपस्थित होते.
पाटील परिवाराने अनावश्यक खर्च टाळत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांनाही नवीन टेक्नॉलॉजीच्या युगात डिजिटल शिक्षण मिळाले पाहिजे
या हेतूने 42 इंच साईच्या चार LED स्क्रीन व गावातील संप्रदायिक वारसा सुरू राहावा या हेतूने श्री राधाकृष्ण भजनी मंडळाला टाळ अभिजित आबा पाटील व मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले भेट दिले.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, स्वेरी कॉलेजचे डॉक्टर बी पी रोंगे ,सिताराम महाराज कारखान्याचे अध्यक्ष काळुंगे ,दीपक पवार ,आनंद पाटील अजित बोरकर महादेव तळेकर ह भ प तुकाराम मस्के ,
विष्णू भाऊ बागल, जनक भोसले ,शिवाजी चव्हाण, नाना चव्हाण ,नितीन ताड, अमित साळुंखे, विठ्ठल पाटील, सचिन आटकळे ,महेश गायकवाड ,सुजित शिंदे माऊली कोल्हे वारकरी संप्रदायाचे जेष्ठ ह भ प उध्दव बुवा,भिवाजी माळी, रेडिओ स्टार गायक उमाकांत शिदवाडकर,
हिरालाल शेख, विलास काका शिंदे, नामदेव कोरके ,नितीन शिंदे ,कांतीलाल पुजारी ,धनाजी जाधव, सिताराम शिंदे, नागनाथ शिंदे, संभाजी शिंदे ,संभाजी भोसले ,कट्टे,
विठ्ठल कारखान्याचे एमडी ज्ञानेश्वर गायकवाड, व सर्व स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे वाघाटी शेड चंद्रभागा शेड व प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित व आंबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज