mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! मेलो तरी मागे हटणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच, ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 14, 2024
in राज्य
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी विचार करावा, अन्यथा येत्या 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करेल. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढली. आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौकात मनोज जरांगे यांची रॅली पोहचली असून त्यांना मोठा हार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला आहे. यानंतर त्यांनी रॅलीतील मराठा समाजबांधवांना संबोधित केले.

सरकारच्या हातात आजची रात्र

जरांगे पाटील म्हणाले, कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही. काहीही झाले तरी मराठे न्याय देणारच. देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीवाल्यांनो आता पडणार की नाही सरकार अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षाला आव्हान दिले.

त्यांना आपल्या वेदना कळणार नाही. आज एक महिना झाला सरकारने वेळ मागितला होता. आजची रात्र सरकारच्या हातात आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा समाजाच्या आंदोलकांवरील केसेस मागे घ्याव्या. आमच्या एकूण नऊ मागण्या आहे.

288 उमेदवार पाडणार

जरांगे पाटील म्हणाले, 288 उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जाहीर सांगतो की, आमच्या नऊ मागण्या पूर्ण करा. राज्यात एकूण पाच टप्पे आहेत.

आज पहिल्या टप्प्याचा समारोप आहे. मी अन्न-पाण्याचा विचार केला नाही. आम्ही कट्टर आहोत. सरकारने छगन भुजबळांच्या नादी लागू नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सांगतो की, मराठे मुंबईपर्यंत पोहचू शकतात.

ओबीसीतून आरक्षण द्या

जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे, समाजाने शांत राहावे, मी समाजाचा मुलगा आहे. सरकारच्या हातात आज रात्र आहे , त्यामुळे सरकारने विचार करावा.

मला राजकारणात जायचे नाही पण आमचा आग्रह एवढाच आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणे देणे नाही.

जर आज रात्रीतून आरक्षण नाही दिले तर मी 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करतोय. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईला स्वारी, तारीख घोषित करणार

जरांगे पाटील म्हणाले, उपोषण सुरु झाल्यानंतर मुंबईची तारीख कधी घोषित करायची मुंबईला कधी जायचे हे आपण ठरवू. 288 उमेदवार पाडायचे की, उभे करायचे हे मी ठरवणार आहे. समाजाचा रक्त पिणारी पैदास माझी नाही. सरकार आपल्यावर डाव टाकत आहेत, त्यामुळे मला आणखी डाव टाकू द्या असे समाजाला त्यांनी आवाहन केले.

जालना रस्ता बंद

आज सकाळी 11 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड बंद करण्यात आला आहे. तसेच या रॅलीमुळे कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! पश्चिम बंगालच्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; जनतेच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा