mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महत्वाची बातमी : तुमच्या घरी जेष्ठ व्यक्ती आहे,मग ही बातमी वाचा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महत्वाची बातमी : तुमच्या घरी जेष्ठ व्यक्ती आहे,मग ही बातमी वाचा

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरातील नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.

सोलापूर शहरात विविध गंभीर आजारांवर उपचार घेणा-या (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत्यू होत असल्याचे दिसते.  हे प्रमाण थांबवण्यसाठी आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांवर तत्काळ उपचार व्हावे यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांसमवेत बैठक झाली. बैठकीस इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. हरिश रायचूर, डॉ. सुदीप सारडा, सोलापूर महानगरपालिकेचे डॉक्टर जयंती आडके, डॉ. शीतलकुमार जाधव, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, शहरात ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. ते विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेत आहेत. अशा नागरिकांवर नियमित लक्ष देणे आवश्यक आहे. अशा नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. मधुमेह, रक्तदाब, ह्दय रोग, कर्करोग, एचआयव्ही, इत्यादी आजारावर उपचार घेणा-या नागरिकांची माहिती प्राधान्याने द्यावी. जेणे करुन अशा व्यक्तींशी संपर्क ठेवून त्यांना लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करता येईल.

यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, सहायक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले,  प्रीती टिपरे, आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प सुरु

लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील कारखाने सरु होत आहेत. सध्या जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 323 औद्योगिक प्रकल्प सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करायचा होता. अर्ज केलेल्या 567 औद्योगिक प्रकल्पापैकी सर्वांना प्रकल्प सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यापैकी 323 औद्यागिक प्रकल्प सुरु झाले असून त्यामध्ये 7152 कामगार आहेत. 140 औद्योगिक प्रकल्पांनी 388 वाहनांसाठी पासची मागणी केली आहे. मात्र अद्याप या वाहनांना पास देण्यात आले नसल्याचे समन्वय अधिकारी महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी सांगितले.

——————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
नवे टेन्शन : कोरोनामुक्त झालो तरी शरीरासाठी ‘हा’ धोका कायम राहणार

नवे टेन्शन : कोरोनामुक्त झालो तरी शरीरासाठी 'हा' धोका कायम राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा