mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शाळा बचाव! सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघाचा निघणार आक्रोश मोर्चा; शिक्षकांच्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 30, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स। 

शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करून शाळा दत्तक देण्याच्या नावाखाली सरकारी शाळा  बंद पाडण्याचा डाव. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांना शिकवण्याचे काम बाजुला ठेवुन वारंवार अशैक्षणिक कामे लावली जात आहेत.

नवीन शिक्षक भरती केली जात नाही. असलेल्या २००५ नंतरच्या शिक्षकांना जूनी पेन्शन दिली जात नाही. आहे तेवढया शिक्षकांकडून सर्व कामे करून घेऊनही शिक्षकाविषयी लोकप्रतिनिधी कडून वारंवार अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत.

अशी वक्तव्ये थांबवले पाहिजेत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळून फक्त आणि फक्त शिकवु दया यासह इतर मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात (तात्या) यांच्या आदेशानुसार,

राज्याध्यक्ष अंबादास वाजे व राज्य कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे , राज्य नपा/मनपा सरचिटणीस संजय चेळेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून

सोमवार दि. २ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

तेव्हा सदर दिवशी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने  राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष लहू कांबळे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तात्या यादव , जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य स्तरावरील व स्थानिक पातळीवरील मागण्यांकरिता पार्क चौक ते पुनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य शासन स्तरावरील मागण्या

शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा,
शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावी,

लोकप्रतिनिधींकडून अवमानकारक वक्तव्ये थांबवण्यात यावी, संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्यात यावी , नवीन शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी,

MS-CIT अट शिथिल करण्यात यावी ,सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे,
जुनी पेन्शन लागू करण्यात यावी,
मुख्यालय राहणे अट रद्द व्हावी,
बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी,
नवीन शिक्षक भरती करण्यात यावी,
शिक्षकांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागु करावी,

तसेच सोलापूर जिल्हा परिषद स्थरावरील प्रलंबित असलेली केंद्र प्रमुख पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी, मे नंतरच्या उर्वरित शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नती द्यावी,

मान्य टक्केवारीनुसार विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, दरवर्षी २० टक्के प्रमाणे मागील अनुशेषासह निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा,तालुका निहाय कार्यशाळा लावून शिक्षकांच्या सेवा पुस्तकाचे पडताळणी करावी.

या सर्व प्रश्नासाठी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींनी अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळवून इतर मागण्या मान्य करून घेण्यासाठी सुट्टीचा दिवस असला तरी एक दिवस संघासाठी, आपल्याच मागण्या मान्य करून घेण्यासाठी म्हणून मोर्चात सहभागी होऊन शिक्षकांच्या एकजुटीची ताकद दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या  वतीने करणेत येत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आक्रोश मोर्चा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
Next Post
चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं

मोठी बातमी! दोन हजार रुपयांच्या गुलाबी नोटा बदलण्याची मुदत वाढवली

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..