सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! शनिवारी 159 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये शनिवारी पुन्हा एकदा 159 रुग्णांची भर ...
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये शनिवारी पुन्हा एकदा 159 रुग्णांची भर ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे दूध दरवाढीसाठी शनिवारी भाजपने पुकारलेल्या रास्ता आंदोलनाकडे शेतकऱ्यांनानी पाठ फिरवली मोठा गाजावाजा करून प्रतिष्ठेचे बनलेले ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत.आज शनिवारी नवीन 7 रुग्णांची भर पडली असून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज शनिवारी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 65 नव्या ...
टीम मंगळवेढा टाईम्स । दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावाने असलेले चार चाकी वाहन परस्पर बनावट नंबर प्लेट लावून बेकायदेशीररित्या वापरून शासनाची फसवणूक ...
टीम मंगळवेढा टाईम्स । वेगवेगळ्या मोबाईलवरून अनेक अश्लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिबंधित क्षेत्रातील बांबू काढून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह चौघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील कोविड १९ रूग्णांना उपचार देण्यासाठी अॅपेक्स हॉस्पिटल प्रशासनाने अधिग्रहन केले आहे. या अॅपेक्स हॉस्पिटलमधील ब्रदर ...
टीम मंगळवेढा टाईम्स। माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे गाळे विकण्याच्या कारणावरून रमेश विठ्ठल माळी (वय 50) यांचा गळा व तोंड दाबून ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहराला कोरोनाने घेरले असून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता.त्यामुळे सर्व बाजापेठ बंद होती.सोलापूर ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.