सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील ...