तरुणांनो! तुमच्याकडं चांगली बिझनेसची आयडिया आहे का? मग ‘हे’ विद्यापीठ बनवेल तरुणांना उद्योजक; पदवीधर असणे बंधनकारक
टीम मंगळवेढा टाईम्स। उद्यम इंक्युबेशन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती संताजी घोरपडे सारथी ...