अर्थसंकल्पात ना विमानतळाचा उल्लेख ना नव्या उद्योगाची घोषणा; महायुतीचे ११ आमदार तरी सोलापूरला ठेंगाच
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्याच्या अर्थसंकल्पातून सोलापूर शहर- जिल्ह्यासाठी काहीतरी ठोस मिळेल, असा विश्वास सर्वांनाच होता. एका विधान परिषदेच्या आमदारासह जिल्ह्यात ...