गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! सिध्दापुर नदीपात्रातील स्वयंभू मातृलिंग गणपती अंगारकी चतुर्थीनिमित्ताने दर्शनासाठी खुला
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील नदीपात्रातील स्वयंभू मातृलिंग गणपती भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आल्या असल्याची माहिती ट्रस्टचे ...