शेतकऱ्यांनो! फवारणी पंपासाठी १०० टक्के अनुदान; अर्ज करण्यासाठी उरले फक्त ‘इतकेच’ दिवस; ऑनलाइन अर्ज करून योजनेचा घ्या लाभ
टीम मंगळवेढा टाईम्स । कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीकपद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व ...