अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप
टीम मंगळवेढा टाईम्स। एकीकडे कडक उन्हामुळे शेतातील पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत, तर दुसरीकडे उजनी धरण भरलेले असूनही केवळ प्रशासकीय ...







