राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले
टीम मंगळवेढा टाईम्स। सांगोला देशसेवेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना एका कर्तव्यनिष्ठ शिक्षकाला आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना सांगोल्यात घडली ...






