घरकुल लाभार्थींना मोफत वाळू पुरवण्यासाठी प्रशासनाने लावली अजब शक्कल; सोलापूर जिल्ह्यात आता ‘या’ ठिकाणी वाळूचा साठा केला जाणार
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । घरकुल लाभार्थींना मोफत वाळू पुरवण्यासाठी आता प्रशासनाने अजबच शक्कल लावली आहे. ओढ्यांमध्ये वाळूचा साठा केला ...