बातमी कामाची ! मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळणे आता होणार सोपे; फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. ...