शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक काल बुधवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ...






