ऐतिहासिक दिवस! मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जाणार; आरक्षणाबाबात दिलेला शब्द पूर्ण केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला वायदा पूर्ण
टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील सभेत जाहीर केले. ...








