पंढरपूर-मंगळवेढ्यात मनोज जरांगे पाटलांचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार; लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षण समर्थकांचा प्रभाव पडणार का?
मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक : समाधान फुगारे मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. ...








