बापरे..! मंगळवेढ्यात ‘खासगी सावकारी’च्या माध्यमातून आठवड्याला सुमारे कोट्यावधीची उलाढाल? भीतीपोटी अनेकांनी गावे सोडली; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; अवैध सावकारीला आळा घाला, महिला वर्गाची मागणी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यासह शहरात बेकायदेशीररीत्या खासगी सावकारी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. बेरोजगार युवक या व्यवसायामध्ये मोठ्या ...















