टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरांमध्ये साठेनगर समोर, भाऊ निवास येथे नागरिकांच्या सेवेसाठी गंगा हॉस्पिटल आजपासून सज्ज झाले असल्याची माहिती गंगा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.प्रदीप गोडसे यांनी दिली आहे.
डॉ.प्रदिप महादेव गोडसे (M.S.) Gen.ayu, डॉ. मोनिका गोडसे (B.A.M.S.) यांचे गंगा हॉस्पिटल सर्जिकल जनरल व कान नाक, घसा, पोट विकार, मूळव्याध, मुतखडा उपचारासाठी लोकप्रिय हॉस्पिटल आता मंगळवेढ्यात सुरू झाले आहे.
आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे,
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, दामाजी शुगरचे व्हा.चेअरमन तानाजी खरात यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता उद्घाटन संपन्न होणार आहे.
गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा :
पोटाचे विकार, अपेन्डीक्स, हार्निया, हायड्रोसील, मुळव्याध, मुतखडा व सर्व प्रकारच्या गाठी निदान व उपचार, कान, नाक व घसा दुर्बिणीव्दारे तपासणी उपचार व शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपी (बिन टाक्याच्या सर्जरीची सोय)
सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध
अंतररुग्ण विभाग • बाह्यरुग्ण विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर • सर्व प्रकारचे ऑपरेशन सुविधा, डे-केअर सुविधा आदी सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. राम मगर M.S. जनरल सर्जरी, डॉ. सुजित जाधव M.S. जनरल सर्जरी, डॉ. वर्षा काणे M.S. जनरल सर्जरी, डॉ. सुरेंद्र काणे M.S. (OBGY), डॉ. संतोष पठारे M.D. (Anesthesia), डॉ. बसवराज सुतार D.M. (Cardio), डॉ. सुनिल पवार D.M. (Cardio), डॉ. प्रविण बाबर M.D. (Medicin)
डॉ. मधुकर कुंभारे IMA. अध्यक्ष, मंगळवेढा, डॉ. शाकीर सय्यद MCH. अध्यक्ष, मंगळवेढा, डॉ. सुभाष देशमुख NIMA. अध्यक्ष, मंगळवेढा, डॉ. धवल औताडे M.S. (ORTH), मंगळवेढा, डॉ. सुरेश व्होनमाने IMA. सचिव, मंगळवेढा
डॉ. सचिन बनसोडे Dental Asso मंगळवेढा, डॉ. सुशांत माने NIMA, सचिव, मंगळवेढा, डॉ. रविंद्र पठारे शिरुर, डॉ. गणेश म्हमाणे पंढरपूर आदीजण उपस्थित राहणार आहेत.
गंगा हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.प्रदिप महादेव गोडसे, डॉ.मोनिका प्रदिप गोडसे, डॉ.प्रसाद महादेव गोडसे, प्रकाश महादेव गोडसे सौ. रुक्मिनी व श्री. महादेव विठोबा गोडसे सौ. उषा व श्री. ब्रह्मदेव विठोबा गोडसे यांनी केले आहे.
उपचारा संदर्भात अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क साधा
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या उपचारासंदर्भात ८३९०३७७६८२ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन गंगा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज