संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे एका ३६ वर्षीय विवाहितेने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली ...






