पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; ‘या’ 4 इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले ...