धक्कादायक! रोटरखाली आल्याने मंगळवेढ्यातील तरुणाचा मृत्यू; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतामध्ये ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना निष्काळजीपणा करुन ऋतीक संजय वाकडे (वय २६) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ...










