भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा
टीम मंगळवेढा टाइम्स। भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या 'अरे-तुरे'च्या भाषेतील टीकेला आता गोरेंनी जोरदार ...










