पोटनिवडणुकीत नानांच्या वारसांनाच उमेदवारी, पार्थच्या उमेदवारीची अफवा पसरवून घाणेरडे राजकारण : बळीराम साठे
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीत स्व.भालके ...










