पत्नीकडे सासुरवाडीला गेलेल्या जावयाला बेदम मारहाण; भांडणात भावजीने मेव्हण्याच्या मानेला, काखेत चावले; मंगळवेढा तालुक्यातील घटना
टीम मंगळवेढा टाईम्स । दारूच्या नशेत पत्नीकडे सासुरवाडीला गेलेल्या जावयाला सासरच्यांनी मारहाण केली. तर भांडणात भावजीने मेव्हण्याच्या मानेला, काखेत चावला. ...