धक्कादायक! मंगळवेढ्यात 12 वर्षीय मुलाला पोहता येत नसल्यामुळे तलावात बुडून मृत्यू; पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरालगत कृष्ण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...