मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘हा’ वाळू ठेका जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने बंद; सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे, प्रहारच्या आंदोलनाला यश
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील भीमा नदी पात्रातील गाळमिश्रीत वाळू उपसा करणाऱ्या सदर ठेकेदाराने गौणखनिजच्या दहा नियमांचा ...