भामटा! पंढरपूर,सांगोला,मंगळवेढा, माढा तालुक्यांसाठी मी क्लासवन अधिकारी; नोकरी लावतो म्हणत सात जणांना २३ लाखांचा घातला गंडा
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा या चार तालुक्यांसाठी मी पोस्ट विभागातील प्रमुख व क्लासवन अधिकारी आहे. तुम्ही ...